या पॅकेजमध्ये तुम्हाला मिळेल (१ व्यक्तीकरता),
- अनुभवी कार्डियॉलॉजिस्टकडून २ डी इको (जीएलएससहित)
- अनुभवी कार्डियॉलॉजिस्टकडून स्ट्रेस टेस्ट
- कार्डियक रिस्क असेसमेंट (इसीजी, एसपीओ२, आरबीएस, बीएमआय, बीपी,हृदयाची गती)
- १ पंचकर्म सेशन
- आयुर्वेदातील सिद्धांतांवर आधारित दुपारचे पौष्टिक भोजन
- कार्डियॉलॉजिस्ट कन्सल्टेशन





