खोपोलीच्या हिरवाईत वसलेले माधवबाग हॉस्पिटल शहरातील प्रदूषणापासून दूर आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या जीवनशैलीतील बदलांना आम्ही इथे एक आधुनिक स्वरूप दिले आहे. १७ वर्षांच्या संशोधनातून माधवबागने आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे एकत्र आणून हृदयरोगांवर शास्त्रक्रियेशिवाय उपचार करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
माधवबागच्या उपचारांची गरज भासेल अशी कोणी व्यक्ती जर तुमच्या संपर्कात असेल तर आम्हाला त्यांचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक द्या आणि पंचकर्म चिकित्सेचे एक सेशन मिळवा.
Enter your Name and WhatsApp Mobile Number below to share current page information on your or Relatives WhatsApp Number.
Enter your Name and WhatsApp Mobile Number below to share current page information on your or Relatives WhatsApp Number.