तुमच्या हृदयाचे आरोग्य वाढवा माधवप्राश च्या आयुर्वेदिक फॉर्म्युल्याच्या साहाय्याने!
हृदयाच्या आरोग्याचा आयुर्वेदिक नायक! सर्व वयोगटातील आणि कुठल्याही लिंगाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्यापासून सुरक्षित ठेवण्याकरता आयुषद्वारे प्रमाणित वनौषधींच्या या मिश्रणामध्ये ८० पट जास्त क जीवनसत्व आणि ४० पेक्षा जास्त नैसर्गिक आयुर्वेदिक वनौषधी समाविष्ट आहेत.
ओरॅक (ORAC) मूल्य ६३,००० असलेले माधवप्राश अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे ते हृदयरोग आणि मधुमेहासारख्या दीर्घकालिक समस्यांचा धोका कमी करते. हृदयाचे आरोग्य आणि एकूण शरीरस्वास्थ्य वाढवण्याकरता माधवप्राशवर भरवसा ठेवा!

- माधवप्राशच्या प्रत्येक खरेदीसोबत मिळवा एक निःशुल्क "हृदयविषयक धोके मूल्यमापन" कूपन, ज्याची किंमत आहे रु. ६५०/-
- कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध!
- ३ ते ४ कामकाजी दिवसांमध्ये मोफत घरपोच सेवा!
- उत्पादनाचे वजन: २८० ग्रॅम
किंमत: ₹५२५/-
सुरक्षित खरेदीप्रक्रिया! तुमची सगळी माहिती आमच्याकडे सुरक्षित राहील! यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही पैसे देऊ शकता.

दररोज फक्त एक चमचा माधवप्राश खाण्याने तुमचे हृदय मजबूत होईल आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या धोक्याचा सामना करण्यास तुम्ही सक्षम व्हाल!
माधवप्राशचे सेवन करणारे १,००,००० पेक्षा अधिक समाधानी ग्राहक.

खास
ऑफर!
माधवप्राशच्या एका खरेदीवर मिळवा एक चेकअप कूपन, अगदी निःशुल्क. कूपनची किंमत ₹ ६५०/-
प्रत्येक हृदयरोग धोके मूल्यमापन कूपनमध्ये तुम्हाला मिळतील खाली तपासण्या आणि हे कूपन माधवबागच्या कुठल्याही क्लिनिक अथवा रुग्णालयामध्ये वापरता येईल:- इलेक्ट्रोकार्डियोग्राम (इसीजी किंवा इकेजी),
- रँडम ब्लड शुगर (आरबीएस)
- रक्तदाब (बीपी)
- बॉडी मास इन्डेक्स (बीएमआय)
- एसपीओ२ आणि हृदयाची गती
- हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरांचे कन्सल्टेशन
किंमत: ₹५२५/-
सुरक्षित खरेदीप्रक्रिया! तुमची सगळी माहिती आमच्याकडे सुरक्षित राहील! यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही पैसे देऊ शकता.

टाईम्स ऑफ इंडियाचे सर्वेक्षण

दर ३३ सेकंदाला १ व्यक्ती हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावते
संशोधनाधारित फॉर्म्युला, तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्यापासून संरक्षण देतो
तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीचा नैसर्गिक सुपरहिरो! ८०+ लाभांसहित
८० पट जास्त व्हिटॅमिन सी आणि ४० पेक्षा जास्त नैसर्गिक आयुर्वेदिक वनौषधींनी समृद्ध.
- अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि ओरॅक (ORAC) मूल्य ६३,००० असल्यामुळे हृदयरोग आणि मधुमेहासारख्या दीर्घकालिक समस्यांचा धोका कमी करते.
- हृदयाच्या स्नायूंचे संरक्षण करते आणि त्याला योग्यप्रकारे कार्य करण्याकरता शक्ती प्रदान करते.
- कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवून त्याची रक्तातील पातळी कमी करते.
- धूम्रपान व मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये छातीतील सूज कमी करते.
- हृदयविकाराचा झटका येण्याचा चौपट धोका असलेल्या मधुमेही रुग्णांकरता साखरविरहित फॉर्म्युला.
किंमत: ₹५२५/-
सुरक्षित खरेदीप्रक्रिया! तुमची सगळी माहिती आमच्याकडे सुरक्षित राहील! यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही पैसे देऊ शकता.

संशोधन व प्रमाणपत्रे

संशोधन निबंध
डेल्ही फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च युनिव्हर्सिटी (डीपीएसआरयू) ने केलेल्या एका संशोधनात्मक अभ्यासानुसार हृदयविकाराचा झटका येणे टाळण्यामध्ये माधवप्राश परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. या अभ्यासामध्ये उंदरांमध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शनच्या एका प्रायोगिक नमुन्यामध्ये माधवप्राशच्या हृदयसंरक्षक क्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

आयुष प्रमाणपत्र
माधवप्राश हे १००% शुद्ध स्वरुपातील ४० पेक्षा अधिक वनौषधींनी काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे आणि ते पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्रांचे नियामन करणाऱ्या आयुष या शासकीय संस्थेने निश्चित केलेल्या नियम व मानकांचे अनुपालन करून विकसित करण्यात आले आहे. यावरून हे उत्पादन सुरक्षित आणि चांगले आरोग्य व शरीरस्वास्थ्याला चालना देण्याच्या बाबतीत परिणामकारक आहे याची पुष्टी होते.

अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र
वनौषधीयुक्त पूरक औषध असलेल्या माधवप्राशने अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात यश मिळवले आहे आणि सर्वोच्च गुणवत्तेच्या हमीकरता ते नैतिक मानकांचे काटेकोर पालन करते. असे करण्याद्वारे आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की, आमचे उत्पादन सेवनाकरता सुरक्षित व परिणामकारक आहे आणि ते आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या हृदयाचे आरोग्य व एकूण शरीरस्वास्थ्याला चालना देणारे आहे.
खरेदी किंमत: ₹५२५/-
सुरक्षित खरेदीप्रक्रिया! तुमची सगळी माहिती आमच्याकडे सुरक्षित राहील! यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही पैसे देऊ शकता.
माधवप्राश
४०+ संशोधित आयुर्वेदिक वनौषधी
संशोधनाधारित फॉर्म्युला, हृदयविकाराचा झटका येण्यापासून तुमचे संरक्षण करतो. रक्तामध्ये गुठळ्या होण्यास प्रतिबंध करतो आणि धमन्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करतो.

आवळा
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात, जी हृदयविकार व मधुमेहासारखे दीर्घकालिक रोगावस्था निर्माण होण्याचा धोका कमी करतात.

गुळवेल
गुळवेलीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि सूजप्रतिबंधक गुणधर्म असतात, जे लिपिड्सची पातळी आरोग्यपूर्ण ठेवण्यात मदत करतात. ही वनस्पती परिपूर्ण जीवन जगण्याला चालना देते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ती हितकारक असते.

पुनर्नवा
या वनस्पतीमध्ये काही उपचारात्मक गुणधर्म असतात. पचनसंस्थेमध्ये सुधारणा, हृदयविषयक समस्यांचे व्यवस्थापन, दृष्टीमध्ये सुधारणा आणि मधुमेह, मूत्रमार्गांचे संसर्ग, सांधेदुखी, वंध्यत्व, गाउट व पंडुरोगासारखे आजार टाळण्यामध्ये या औषधीला खूप महत्त्व आहे.

गोक्षुर
गोक्षुरामधील जैवदृष्ट्या सक्रीय घटक नॉन-इस्टरीफाईड मेदाम्ले (एनइएफए) कमी करू शकतात व त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तातील गुठळ्या आणि अन्य कार्डियोव्हॅस्क्युलर विकारांचा धोका कमी होण्यात मदत होऊ शकते.

बला
बला रक्तदाब कमी करण्यात मदत करते. बला हृदयासाठीदेखील लाभदायक असते. ही वनस्पती हृदयाच्या स्नायूंचे संरक्षण करते आणि त्याला योग्यप्रकारे कार्य करण्याकरता शक्ती प्रदान करते. यामागे त्यातील रसायन (पुनरुज्जीवन) हा गुणधर्म आहे.

बेल
बेलाच्या फळाचा रस कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतो आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यातरी मदत करतो. हे फळ हृदयसंरक्षक असून त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जी हृदयविकाराचा धोका कमी करतात.
आयुषतर्फे गुणवत्ता तपासणी
जागतिक आरोग्य संघटनेच्या जीएमपी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे आयुष आणि भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे माधवप्राशची गुणवत्ता चाचणी केली गेली आहे.

आयुष प्रमाणित

जागतिक आरोग्य संघटना जीएमपी (WHO GMP) प्रमाणित

१००% नैसर्गिक मांसविरहित

कुठलेही अतिरिक्त परिणाम नाहीत

सुरक्षित पेमेंट
किंमत: ₹५२५/-
सुरक्षित खरेदीप्रक्रिया! तुमची सगळी माहिती आमच्याकडे सुरक्षित राहील! यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही पैसे देऊ शकता.
काही शंका आहेत?
खालील क्रमांकावर आम्हाला एक मिस्ड कॉल द्या, आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल करू