एका सर्वेक्षणानुसार दर ३३ सेकंदांमध्ये एक भारतीय व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावते. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रसंग तरुण पिढीमध्येदेखील सर्रास आढळू लागले आहे.
‘हृदयविकाराचा झटका येण्याची भीती’ हीदेखील अनेकांकरता एक अतिशय तणावपूर्ण अनुभूती ठरू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके जलद पडणे आणि रक्तदाब वाढणे असे प्रकार होऊ शकतात. भीतीमुळे झोप न येण्याचा प्रकार घडू शकतो आणि हे मनुष्याला चिंताग्रस्त करण्याकरता पुरेसे असते.
या सगळ्या गोष्टींमुळे कुठल्याही व्यक्तीचे सर्वसाधारण आरोग्य खालावू शकते, मग त्याचे वय काहीही असो. त्यामुळे, माधवप्राश तरुण आणि वयस्कर अशा दोन्ही वयोगटांतील लोकांना सारखीच मदत करते, कारण या समस्या आणि हे आजार सर्वच वयोगटांमध्ये आढळतात.
एका सर्वेक्षणानुसार दर ३३ सेकंदांमध्ये एक भारतीय व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावते.हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रसंग तरुण पिढीमध्येदेखील सर्रास आढळू लागले आहे.
‘हृदयविकाराचा झटका येण्याची भीती’ हीदेखील अनेकांकरता एक अतिशय तणावपूर्ण अनुभूती ठरू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके जलद पडणे आणि रक्तदाब वाढणे असे प्रकार होऊ शकतात. भीतीमुळे झोप न येण्याचा प्रकार घडू शकतो आणि हे मनुष्याला चिंताग्रस्त करण्याकरता पुरेसे असते.
या सगळ्या गोष्टींमुळे कुठल्याही व्यक्तीचे सर्वसाधारण आरोग्य खालावू शकते, मग त्याचे वय काहीही असो. त्यामुळे, माधवप्राश तरुण आणि वयस्कर अशा दोन्ही वयोगटांतील लोकांना सारखीच मदत करते, कारण या समस्या आणि हे आजार सर्वच वयोगटांमध्ये आढळतात.
एक चमचा माधवप्राश, दररोज!
माधवप्राश हे एक आयुर्वेदिक च्यवनप्राश आहे, ज्यामध्ये १००% नैसर्गिक घटक आहेत, त्यामुळे याचे कुठलेही अतिरिक्त परिणाम होत नाहीत.
आपल्या आरोग्याचे नियंत्रण आपल्या हाती घेण्याची ही अद्वितीय संधी दवडू नका!
हे कूपन तुम्ही नजिकच्या माधवबाग क्लिनिकमध्ये रिडीम करू शकता.
Enter your Name and WhatsApp Mobile Number below to share current page information on your or Relatives WhatsApp Number.