Skip to main content

Aishwarya Bhurate

Kolhapur
November 28, 2021
    

माधवबाग मध्ये खूप छान पंचकर्म ट्रीटमेंट केल्या जातात. डॉ खूप छान मार्गदर्शन करतात. माधवबाग मध्ये बीपी, शुगर,हार्ट साठी खूप छान आणि प्रभावी पंचकर्म चिकित्सा आणि आहार व आयुर्वेदिक मेडीसीन मुळे खूप छान रिझल्ट मिळतात.