कोल्हापूर
November 28, 2021
माधवबागमधील सेवा खुप छान आहे, तेथील सर्व स्टाफ अत्यंत आपुलकीने सेवा करते.सर्व लोक प्रेमळ अगत्याने विचारपूस करते.सर्व आजारावर योग्य उपचार केले जातात व त्याचे छान रिजर्ट येतात, Madhavbaug is best