Skip to main content

Eknath Keraba Vharkat

राजारामपुरी 6 वी गल्ली कोल्हापूर
November 27, 2021
    

मी एकनाथ केरबा व्हरकट रा.टोप जि कोल्हापूर 6वी गल्ली कोल्हापूरी माधवबाग येथे बी. पी.साठी उपचार सुरु आहेत .तेथील डाॅ.रोहिणी मॅडम अतिशय चांगली असे सेवा बजावत असतात.\r\n दि.16\/06\/2020 पासुन उपचार सुरु झाले,तेजस्वीनी मॅडम रुग्णांची आपुलकीने चौकशी करतात\r\nत्या मुळे रुग्णाचा आजार कांही अंशी कमी होतो\r\nसर्व स्टाप अतिशय चांगला आहे. \r\nउपचार सुरु झाल्या नंतर पंचकर्म,डायट बाॅक्स,याचा वापर केल्यानंतर,व व्यायाम सुरु केल्यानंतर .\r\nमाझी उंची 5 फुट आहे 70 किलो वजन होते उपचार पुर्वी होते \r\nदि.17\/11\/2021 आत्ता ते वजन 60 किलो झाले ,रक्तदाब आत्ता 140\/92\r\n आहे, 10 किलो औषधे Punura Tablet व Ace Capsule व अॅलोपॅथिची Telmisartan Tab Ip20 MG हे औषधे सुरु आहे\r\nसध्या शीत पित्ताचा त्रास सुरु आहे त्या साठी उपचार सुरु आहे Haridra Plus हे पावडर सुरु आहे.सध्या छान आहे बी.पी.चा त्रास कमी व्हावा हिच माफक ईच्छा.व्यायाम सुरु आहे घरचा डायट सुरुआहे. \r\nमाधवबाग कोल्हापूर राजाराम पुरी क्लिनीक चे\r\nशतश: आभार .