Skip to main content

Hanumant Sawant

Barshi
November 28, 2021
    

मी माधवबाग बार्शी येथे उपचार घेतले माझे बायपास ऑपरेशन झाले असून डॉक्टर सौ कोळी मॅडम यांनी अतिशय विश्वास पूर्वक व खात्री पूर्वक उपचार करून माझा त्रास कमी केला आहारविषयक वारंवार माहिती देऊन शुगर कमी करण्यास मदत झाली तसेच प्रितेश चौधरी यांनी शास्त्र शुद्ध पदतीने पंचकर्म करून वजन कमी होण्यास मदत झाली अलिपॅथीची AZTOR20 नावाची कोलेस्टेरॉल ची गोळी बंद झाली या बद्दल मी माधवबाग बार्शी टीमचा आभारी राहीन।