मी माधवबाग क्लिनिक, बन्सीलाल नगर, औरंगाबाद येथे मधुमेह या आजारासाठी उपचार घेतो आहे. मला 2004 पासुन अलोपैथीचे मेडिसिन घ्यावे लागत होते. आत्ता म्हणजे चालु वर्षी ओगस्ट 2021 ला मधुमेह निवारण केअर प्लान घेतला, त्यात पंचकर्म ट्रीटमेंट, व्यायाम, आहार आणि आयुर्वेदिक औषधी, डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला आज अलोपैथीचे मेडिसिन पासून सुटका मिळालेली आहे. माधवबाग क्लिनिकच्या सर्व कर्मचार्यांचे धन्यवाद!!! पंचकर्म थेरीपीस्ट प्रताप गायकवाड यांचे विशेष आभार!!!
औरंगाबाद
November 28, 2021