Skip to main content

Suman Bharad

Aurangabad
November 28, 2021
    

माधवबाग क्लिनिक, बन्सीलाल नगर, औरंगाबाद. येथे मी मधुमेह या आजारासाठी उपचार घेत आहे. माधवबाग क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतल्यावर माझ्या अलोपैथीच्या सर्व मेडिसिन बंद झाल्या आत्ता माझं HBA1C: 5.7 आहे. इथे पंचकर्म ट्रीटमेंट अतिशय चांगल्याप्रकारे होते. माधवबाग क्लिनिक मधील सर्व कर्मचार्यांचे धन्यवाद! पंचकर्म थेरीपीस्ट यशोदाताईचे विशेष आभार !!